Vodafone India - सरव्हीस व्यावस्तीत नसून फक्त सरव्हीच्या नावावर पैसे लूटतात

RD 23 Feb 2020

Submit Compalaint

मा.महाेदय हे वाेडाफाेवाले सरव्हीच्या नावाखाली लोकांना फक्त वेळे बनवत आहे..मी मगील महीन्या idea ते Vodafone सिम पोर्ट केले . त्याच दीवसा पासून मझ्या नेटर्वक व्यावस्तीत चालत नव्हत म्हनून मी वोडाफोन वाल्या तक्रार केली त्यानी सूरवात १तास मग १दीवस त्यानंतर तिन महीने असा कालावधी दिला हे करत असतांना मला खूप मानसीक तसेच आर्थीक त्रास झाला...म्हनून माझी तूम्हा दोन्ही हात जोडून विनंती आहे की मझ्या सारखे असे बरेच असतील ....लवकर यावर लक्ष द्या.

Add Comment Share 545 152


Post your Comment
Add information
Claim this Business

Recently Discussed

(2 days ago)

STANELY SOLUTION or ADVOCATE ASSOCIATE
ASKING FOR MONEY


(2 days ago)

KIOSK BANK MITRA
money froud


(5 days ago)

fraud- Indianexchanges.com
fraud- Indianexchanges.com


(6 days ago)

HDFC ERGO
Claim


(6 days ago)

KIOSK BANK MITRA
MONEY FROUD