RD 26 Aug 2020
मला ७४४७४२०७६९ या नो वरून संध्या पाटील या बाई चा कॉल आला होता, आणि त्यानि मला माझी बहीण हिच्या लग्न बद्दल विचारणा केली आणि त्यांनी आम्ही लाइफ पार्टनर मॅट्रीमोनी नागपूर इथून बोलत आहे असे सांगितले, आणि माझ्या कडून माझ्या बहिणी ची माहिती आणि फोटो या नो च्या ७४४७४२०७६९ व्हाट्स अँप ला घेतला. आणि दुसऱ्या दिवशी मला सौरभ शिरोडकर यांची प्रोफाईल पाठवली. आणि तया मुलाला आणि त्यांच्या फॅमेली ला तुमची बहीण आवडली आहे असे सांगितले. या फॅमिली शी भेट घालून देते पण तुम्ही आमच्या इथं नोंद करा असे सांगितले. तरी त्यांना विचारले कि तुम्ही नंतर फसवणार तर नाहीत ना तर त्या म्हणाल्या कि आम्ही असे का करू सर, तुमच्या बहिणीचे लग्न झाले तर आम्हाला सुद्धा आशीर्वाद लाभेल etc etc... त्या नंतर त्यांनी मला त्यांच्या इथे नोंद करण्या साठी 5००० ची मागणी केली आणि खालील बँक डिटेल्स पाठवली STATE BANK OF INDIA ACCOUNT NO.[protected] AC Name- MATRIMONY LIFE PARTNER ISFC CODE SBIN0006702 BRANCH - V. R. C. E. NAGPUR या अकॉउंट या ६००० भारयाला लावले आणि नंतर माझा कॉल किंवा SMS ला प्रतिसाद द्यायचा बंद केला. त्या नंतर माझा फोन त्यांच्या इतर सहकार्यांनी उचलला पण त्यांनी संध्या मॅडम सरांच्या केबिन मध्ये आहेत असे सांगितले, आणि त्यांनी फोने त्यांना करायला सांगते असे सांगून फोन बंद केला. त्यांच्या सहकाऱ्यांची नावे आणि त्यांचे नंबर खालील प्रकारे संध्या पाटील दीक्षा पवार नेहा ७४४७४२०७६९ ७४४७४२०४९८ ७४४७१२०७७० ९३७१२३३३११ या लोकांनि फक्त मालाच नाही तर देश भरातील गरजू लोकांना फसवले आहे याची नोंद घ्यावी, आपल्या शहरात बसून हे लोक खोटे सेंटर खोलून लोकांना फसवत आहेत तरी आपण माझ्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई कराल अशी माफक अपेक्षा.