RD 29 Aug 2019
मी उबेर ऑफिस मधून रेंटल वरती गाडी घेतली होती पण मला गाडी मध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून लगेच २ वीक मध्ये गाडी परत ऑफिस मध्ये जमा केली पण अजून मला माझे डीपॉसिट परत भेटले माही.ऑफिस मध्ये जाऊन कंप्लेंट केली पण पण कोणी मला ऑफिस मध्ये मदत केली नाही.गेले ३ महिने झाले माझे पॆसे उबेर कडे आहेत पण कोणी मला मदत करत नाही म्हणून मला कॉंसुमेर कोर्टाकडे कंप्लेंट करत आहे. मला माझे पसे लवकरात लवकर परत मिळावे. Uber Office Addressee. G-102, 2nd Floor, Kapila Matrix, North Main Road, Koregaon Park Annexe, Mundhwa Pune, Maharashtra 411001, India Thanks Pritam Dhgondge 9623970388